प्राणीही पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन; नाचणाऱ्या हरणाचा Video पाहिलात का ?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विठ्ठलाच्या जयघोषाला ठेका धरणाऱ्या हरणाच्या पाडसाचा हा व्हिडिओ आहे.

Abhibee whatsaap

व्हिडीओमध्ये पशुपालक विठुरायाच्या नावाने ठेका धरताना दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी असलेले हे हरिणही तेच करत विठुरायाचा गजर करत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हिडिओमध्ये नेमके काय आहे? हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठे आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

मात्र हा व्हिडिओ ग्रामीण भागातील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पाडसा हरण विठुरायाच्या नावाने ठेका धरला आहे.

विठुरायाच्या नामस्मरणात बालगोपाळ तल्लीन झाले आहेत. त्यांच्या शेजारी असलेली हरिणही त्यांच्यासारखीच चालताना दिसते.

Abhibee whatsaap

Leave a Comment